फुलराणी जग सोडून गेली; अतिदक्षता कक्षातील झुंज अखेर ठरली व्यर्थ, फुलराणीवर दारोडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले
नागपूर : हिंगणघाटच्या फुलराणीचा संघर्ष अखेर सोमवारी थांबला. शोकाकुल वातावरणात सायंकाळी पाच वाजता तिच्यावर दारोडा या तिच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या सात दिवसांपासून ४० टक्के जळालेल्या फुलराणीवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी अखेर मृत्यूने तिला गाठले. अत…